Related Posts Plugin for WordPress, Blogger...

naya hai wah jokes in Marathi sms status

एका बेवड्याने गटारी निमीत्त
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले...आणि पार्टि साठी आपल्याच घ रातून बकरा चोरी करायच ठरवले....
त्यांनी बकरा चोरला
आणि
मित्रांसोबत मनसोक्त पार्टि केली..

पण

सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय तो काय ?

बकरा जिवंत..

त्याने आपल्या बायकोला त्याने विचारल :- हा बकरा इथे कसा..???
.
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुत्र्याला कुठे घेऊन गेलात...???

हसू नका  !!!!!!!
Naya hai wahh .......

ফেসবুকে কমেন্ট দিন

Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks