kojagari laxmi puja katha procedure prayers
Kojagiri Purnima marathi sms Sharad Poornima english message wishes shayari greetings images story importance kavita scrap |
आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र असते व स्वच्छ चांदण असते अशा चांदण्यारात्री इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या दृष्टीने हा उत्सव साजरा करतात. राजस्थान मध्ये स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र धारण करून चांदीचे अलंकार घालण्याची प्रथा आहे.
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.यास 'माडी पौर्णिमा' असेही म्हणतात(?)[ संदर्भ हवा ]. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते.
या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे. [ संदर्भ हवा ]
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते.
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.
आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण कोजागिरी असा उच्चारतात आणि लिहितात.
आज
कोजागिरी पोर्णिमा.
आजचा दिवस तूम्हाला खुप
सुखकारक व
आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा.
kojagiri purnima story in hindi
शरद पूर्णिमा, जिसे कोजागरी पूर्णिमा या रास पूर्णिमा भी कहते हैं; हिन्दू पंचांग के अनुसार आश्विन मास की पूर्णिमा को कहते हैं। ज्योतिष के अनुसार, पूरे साल में केवल इसी दिन चंद्रमा सोलह कलाओं से परिपूर्ण होता है।[1] हिन्दी धर्म में इस दिन कोजागर व्रत माना गया है। इसी को कौमुदी व्रत भी कहते हैं। इसी दिन श्रीकृष्ण ने महारास रचा था। मान्यता है इस रात्रि को चंद्रमा की किरणों से अमृत झड़ता है। तभी इस दिन उत्तर भारत में खीर बनाकर रात भर चांदनी में रखने का विधान है।एक साहुकार के दो पुत्रियाँ थी।[1] दोनो पुत्रियाँ पुर्णिमा का व्रत रखती थी। परन्तु बडी पुत्री पूरा व्रत करती थी और छोटी पुत्री अधुरा व्रत करती थी। परिणाम यह हुआ कि छोटी पुत्री की सन्तान पैदा ही मर जाती थी। उसने पंडितो से इसका कारण पूछा तो उन्होने बताया की तुम पूर्णिमा का अधूरा व्रत करती थी जिसके कारण तुम्हारी सन्तान पैदा होते ही मर जाती है। पूर्णिमा का पुरा विधिपुर्वक करने से तुम्हारी सन्तान जीवित रह सकती है।
उसने पंडितों की सलाह पर पूर्णिमा का पूरा व्रत विधिपूर्वक किया। उसके लडका हुआ परन्तु शीघ्र ही मर गया। उसने लडके को पीढे पर लिटाकर ऊपर से पकडा ढक दिया। फिर बडी बहन को बुलाकर लाई और बैठने के लिए वही पीढा दे दिया। बडी बहन जब पीढे पर बैठने लगी जो उसका घाघरा बच्चे का छू गया। बच्चा घाघरा छुते ही रोने लगा। बडी बहन बोली-” तु मुझे कंलक लगाना चाहती थी। मेरे बैठने से यह मर जाता।“ तब छोटी बहन बोली, ” यह तो पहले से मरा हुआ था। तेरे ही भाग्य से यह जीवित हो गया है। तेरे पुण्य से ही यह जीवित हुआ है। “उसके बाद नगर में उसने पुर्णिमा का पूरा व्रत करने का ढिंढोरा पिटवा दिया। ॐ
May today the blessing moon today make your mind peaceful,
May the the showers of happiness comes to you in the form of heavenly rays of moon Today..
Accept My Wishes of Sharad Poornima
On this auspicious occasion
I wish moon blesses you and your family
with prosperity and success
Happy Kojagari Purnima…!
Garba Dance Chi Kamaal,
Ani Sagale Aapan Karuya Dhamal,
Durga Puja karuya Sajari Jorat,
Karuya Sajari Purnima Devichya Darat.
* Happy Kojagiri Pornima *
Chandrachya Sakshine MiLaLi Basundichi Mejwani….
KOJAGIRI Chya Ratrine LihiLi Jagaranachi Kahani.
KOJAGIRI PORNIMECHYA HARDIK SHUBHECHA.
कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
Sang Gopiya Radha Chali Krushna Ke Dvar
Kanha Ke Savale Rang Ke Bhikhare Chata Apar
Purnima Ke Ujjval Prakash Mili Vo Krushna Se
Ras Lila Aaj Hogi Aur Nachega Sara Sansar
Sharad Purnima Ke Badhaeya Aapke Liye !!
आज रात कोजागिरी,
गेली सांगून काहीतरी..
आज मी धुंद,
माझ्यातच बेधुंद,
गीत प्रितीचे ओठावरी,
जणू एक मर्मबंध..
अनुभवता हे सारे
आज रात कोजागिरी
गेली सांगून काहीतरी..
पदर माझा चमचमता,
त्यावर चांदण्यांचा गलका,
पाहून या मनकवड्या वेडीला,
चंद्रही होतो बोलका..
छेडीता अल्लड सुर हे सारे..
आज रात कोजागिरी
गेली सांगून काहीतरी..
तू मला पाहूनी
वेडावशील त्या तिथे,
हाती हात धरून सखीचा,
धावशील माझी अंतरे..
स्वप्न तुझे हे
गुलाबी होईल खरे..
आज रात कोजागिरी
गेली सांगुन काहितरी..
मला पाहशील तू
डोळ्यात सखीच्या,
जाग्या होतील स्पर्शरेषा,
एका नाजूक भितीच्या..
तिला अर्थ मिठीचे
समजावून सांग रे..
अशी आज रात कोजागिती,
गेली सांगुन काहितरी....
All The Blessings Of Moon Showers Upon You!
Happy Kojagiri Purnima
Sharad Poornima Is The Day
When Full Moon Comes To Bless Us,
The Time When Krishna Had Its Maha Raas Lila,
A Time Beautiful Fragrance
Of Love And Celebration.
May You And Your Family
Have A Happy Sharad Poornima
Maa Laxmi Will Come Today And Will Ask You Kojagarti?
Today You Have To Be Awake On The Night Of Punam (Full Moon)
Then You Will Get Showered With Blessing Of Goddess Laxmi..
So Today We All Are Having Night Vigil And No Solid Food..
And Night Full Of Goddess Pooja!
Kojaagrati :…
May You Have Blessed And Purposeful Kojagari Purnima